English
NovelToon NovelToon

नात्यांचे गठबंधन

प्रस्तावना

• ~ : नमस्कार : ~ •
Sid (Author)
Sid (Author)
नात्यांचे गठबंधन ही कथा ज्याच्या आत आपणास नाती आणि नात्यांचे गठबंधन कसे असते हे पहावयास मिळेल.
Sid (Author)
Sid (Author)
आज काळाच्या ओघात माणूस प्रगती वर प्रगती करत आहे आणि एका बाजूला माणूस प्रगतीच्या ओघात आपली नाती आणि आपले नाती संबंधांना विसरत चालला आहे.
Sid (Author)
Sid (Author)
त्याच उद्देशानी ह्या कथेची सुरुवात होत आहे.
Sid (Author)
Sid (Author)
ह्या कथेत आपल्याला नाती आणि नात्यांचे गठबंधन पहावयास मिळेल परंतु इतर बंधने ही पहावयास मिळेल.
Sid (Author)
Sid (Author)
ज्या कथेला अगदी सुंदर असे आणि सुलभ परिभाषित केले
Sid (Author)
Sid (Author)
ह्या कथेत प्रत्येक कथा आणि त्याचे पात्र एक नवीन कथा आणि कहाणी सांगत आहे.
Sid (Author)
Sid (Author)
ज्या कथेला आपण आपल्या आयुष्यात कधी आणि कोठे पहिलेच असेल.
Sid (Author)
Sid (Author)
ह्या कथेतील कहाणी सांगवयाचा उद्देश एवढाच की नाती आणि नात्यांचे गठबंधन दृढ करणे.
Sid (Author)
Sid (Author)
वाचकांना एक विनंती... जर आपणास ह्या कथेतील ५ भाग (पाठ) वाचण्यास रुचकर वाटले तर ह्या कथेला भर - भरुन सहाय्य करावे.
Sid (Author)
Sid (Author)
शेवटचे दोन शब्द ह्या कथेला एक वेगळीच कल्पना देऊन आपणा सर्वांसमोर ही कथा आणि त्यांचे पात्र उभे करीत आहे. आशा आहे की... आपणा सर्वांना ही कथा रुचकर वाटेल.
` ° धन्यवाद ° `

Download NovelToon APP on App Store and Google Play

novel PDF download
NovelToon
Step Into A Different WORLD!
Download NovelToon APP on App Store and Google Play